-
छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
-
या मालिकेतील परीची भूमिका साकारणारी सगळ्यांची लाडकी बाल कलाकार मायरा वायकुळने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
-
मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
या मालिकेत श्रेयस तळपदेसोबत प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत.
-
लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव अनेकांच्या मनावर जादू करतात ते या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं आहे.
-
तर ही चिमुकली मायरा फक्त चार वर्षांची आहे.
-
मायराचं स्वत: चं एक इन्स्टाग्राम अकाऊंट असून तिची आई हे अकाऊंट सांभाळते.
-
मायराला डान्सची प्रचंड आवड आहे.
-
मायराचं स्वत: चं एक इन्स्टाग्राम अकाऊंट असून तिची आई हे अकाऊंट सांभाळते.
-
मायरा आणि गाडीचे हे फोटो तिच्या आईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मायराचे आई – वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी नुकतीच एक इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केलीय.
-
हे फोटो शेअर करत मायराच्या आईने ‘१ जून १९६० हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल. मिस यु पापा’, असे कॅप्शन दिले आहे.
-
मायराचा स्टाइलिश लूक या व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दिसत आहे.
-
या गाडीची किंमत १७ लाख रुपयांच्या जवळपास आहे. (All Photo Credit : Myra Vaikul Instagram , Shweta G Vaikul Instagram, Shreyas Talpade Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”