-
झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले.
-
या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण गायकवाड.
-
किरण गायकवाडला बहीण असून तिचं नाव योगिनी पोफळे असं आहे.
-
किरणची बहीण योगिनीसुद्धा अभिनेत्री आहे.
-
अभिनेत्री योगिनी पोफळे विवाहित आहे.
-
योगिनीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
योगिनीने केवळ मालिकाच नाही तर, चित्रपट आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
किरण आणि योगिनीने ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत एकत्र काम केलं होते.
-
योगिनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
योगिनी बरेचदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे योगिनीचे अनेक चाहते आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिनी पोफळे / इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास