-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक.
-
अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून रुबीना घराघरात पोहोचली आहे.
-
रुबीनाने केलेलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
-
या फोटोमध्ये रुबीना स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
-
रुबीनाने हिरव्या रंगाचा बिकिनी ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोमध्ये रुबीना बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
रुबीनाचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
रुबीनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुबीना दिलैक / इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार