-
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असते. सईने होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
-
होळीसाठी सई लोकूरने खास राजस्थानी पेहराव केला होता.
-
पांढऱ्या आणि लाल रंगाचा घागरा चोली परिधान करत सईने होळीनिमित्त खास पोज देऊन फोटोशूट देखील केलं.
-
या फोटोला ‘रामलीला की होली’ असं कॅप्शन सईने दिलं आहे.
-
पती तिर्थदीप रॉयसोबत सईने रंगांची उधळण करत होळीचा आनंद लुटला.
-
फोटोशूटसाठी पोज देताना सई लोकूर. ( सर्व फोटो : सई लोकूर/ इन्स्टाग्राम)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ