-
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
भारती आणि हर्ष लवकरच आई-वडील होणार आहेत.
-
भारतीने काही महिन्यांपूर्वी आपल्या युट्युब चॅनलद्वारे एका वेगळ्या अंदाजात ही गूडन्यूज आपल्या चाहत्यांना दिली होती.
-
भारती एप्रिलमध्ये बाळाला जन्म देणार आहे.
-
भारतीने ‘मॅटर्निटी फोटोशूट’मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला.
-
या फोटोशूटसाठी भारतीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
भारती आणि हर्षने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
या फोटोंमध्ये भारती तिचं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.
-
सध्या भारती ‘हुनरबाज: देश की शान’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
भारती आणि हर्षचा ‘खतरा खतरा खतरा’ हा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारती सिंह / इन्स्टाग्राम)

Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?