-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समांथा ही पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती.
-
समांथा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
समांथाला गाड्यांची देखील खूप आवड आहे. तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
-
समांथाकडे १.४२ कोटी रुपयांची BMW 7 आहे. (Photo – Instagram)
-
याशिवाय तिच्याकडे ८० लाख रुपये किमतीची Audi Q7 कार आहे. (Photo- Pixabay)
-
तब्बल २.३ कोटी रुपयांची Mercedes Benz G63 AMG कार असलेली समांथा ही एकमेव अभिनेत्री आहे. (Photo – financial express)
-
समांथाला स्पोर्ट्स कार आवडतात. तिच्या कलेक्शनमध्ये Porsche Cayman GTS ही १.१९ कोटी रुपये किमतीची स्पोर्ट्स कार आहे. (Photo- Pixabay)
-
कोईमोईने वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, समांथाजवळ ७० लाख रुपये किमती Jaguar XF देखील आहे. (Photo- Pixabay)
-
(समांथाचे सर्व फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख