-
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’चे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने स्टायलिश लूकमध्ये या पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूडमधील नवविवाहीत जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ अपूर्वच्या पार्टीत उपस्थित होते. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे काळ्यारंगाचा ट्रान्सपरंट असा ड्रेस परिधान केला आहे. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन, नव्या नंदा आणि दिग्दर्शिका झोया अख्तरने या पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने डिझायनर ड्रेस घालून या पार्टीला हजेरी लावली. (Photo: Varinder Chawla)
-
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दसानीही या पार्टीत उपस्थित होता. (Photo: Varinder Chawla)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल