-
धर्मेंद्र हे बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते राहिले आहेत.
-
त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. धर्मेंद्र मुलींमध्येही खूप लोकप्रिय राहिले आहेत.
-
अभिनेत्री अर्चना पूरण सिंगला धर्मेंद्र यांच्याशी लग्न करायचे होते, पण ते होऊ शकले नाही.
-
अर्चना पूरण सिंग गेल्या ४० वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अमिताभपासून शाहरुख खान आणि अक्षय कुमारपर्यंतच्या कलाकारांसोबत तिने काम केलंय.
-
अर्चना पूरण सिंहने अभिनेता आणि चित्रपट निर्माता परमीत सेठीसोबत लग्न केले आहे. परंतु एकदा अर्चना पूरण सिंहने सांगितले होते की तिला धर्मेंद्रसोबत लग्न करायचे होते.
-
अर्चना पूरण सिंहने हे रिअॅलिटी शो कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते. मला तुमच्याशी लग्न करायचे होते, असे तिने धर्मेंद्रसमोर सांगितले होते. पण लग्न तर दूर तिला धर्मेंद्रसोबत एकही चित्रपट देखील करता आला नाही.
-
परंतु अर्चना पूरण सिंहने धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलसोबत काम केलं होतं. दोघांनी या चित्रपटात खुप बोल्ड सीन्सही दिले होते.
-
आग का गोला या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांचे बोल्ड किसिंग सीन पूलमध्ये चित्रित करण्यात आले होते. या सीन्सचीही खूप चर्चा झाली.
-
अर्चना पुरण सिंह सध्या द कपिल शर्मा शोमध्ये दिसत आहे.
-
नवज्योत सिंग सिद्धू यांनी हा शो सोडल्यानंतर अर्चना या शोमध्ये दिसू लागल्या.
-
या कॉमेडी शो मध्ये कपिल शर्मा आणि पाहुण्या कलाकारांसोबत अर्चना मस्ती करताना दिसते.
-
(फोटो – सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS