-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालन करून प्राजक्ता प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
नुकतंच प्राजक्ताने बनारसी साडीत केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
मनमोहक प्राजक्ताचा हटके अंदाज.
-
या फोटोमध्ये निळ्या रंगांची बनारसी साडी परिधान करत प्राजक्ताने साजेशा मेकअप केला आहे.
-
चंदेरी रंगाच्या मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाउजने फॅशन करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
हेअरबर्न आणि अष्टराची फुलं माळून केलेली हटके स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
बनारसी साडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य.
-
(सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…