-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीचे लाखो चाहते आहेत.
-
माधुरीचे मुंबईत आलिशान घर आहे.
-
माधुरीचं हे घरं ५ हजार ५०० स्क्वेअर फीटचं असून मुंबईतील वरळी भागात आहे.
-
माधुरीचं हे घरं २९ व्या मजल्यावर आहे.
-
माधुरीच्या घरातून सुर्यास्ताचा आणि समुद्राचा आनंद घेता येतो.
-
माधुरीच्या या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या घराचं आर्किटेक्ट अपूर्वा मेहताना अवघ्या ४५ दिवसात तयार केलं आहे. घराचं इन्टेरिअर हे माधूरी आणि पती श्रीराम नेने यांच्या आवडीनुसार करण्यात आले आहे.
-
रिपोर्टनुसार, माधुरीने हे घर भाडेतत्वावर घेतले आहे. या घराचे एका महिन्याचे भाडे हे १२ लाख ५० हजार रुपये आहे.
-
माधुरी आणि डॉक्टर नेने यांना दोन मुलं असून रियान आणि एरिन अशी त्यांची नावं आहेत.
-
दरम्यान, माधुरी नुकतीच ‘द फेम गेम’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अनामिका नावाची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटात माधूरीसोबत संजय कपूर, मानव कौल, गगन अरोरा आणि बरेच कलाकार आहेत.
-
हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. (All Photo Credit : Madhuri Dixit Instagram and Apoorva Shroff Instagram)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”