-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या मादक अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
सध्या सनी मालदिवमध्ये पती डॅनियलसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
-
मालदीव व्हेकेशनचे खास फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
स्विमिंग पूलजवळ मोनोकिनी परिधान करून सनीने फोटोशूट केलं.
-
मालदिवमध्ये सनीने स्कूबा डायव्हिंग देखील केलं.
-
सनी बनली जलपरी.
-
निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये सनीचा कूल अंदाज.
-
सनी लिओनी पती डॅनियलसोबत मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना.
-
मोनोकिनीमध्ये सनीचे मादक अंदाजातील फोटो.
-
सनीच्या या फोटोंवर चाहते घायाळ झाले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
सनी लिओनीचा व्हेकेशन मोड.
-
(सर्व फोटो : सनी लिओनी/ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…