-
जगभरात मानाचा समजला जाणारा चित्रपट विश्वातला पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’ पुरस्कार.
-
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
हॉलिवूड अभिनेत्री सानिया सिडनीने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
डावीकडून हॉलिवूड अभिनेत्री अलाना हाइम, इस्टे हाइम आणि डॅनिएल हाइम.
-
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेसिका शॅस्टेन.
-
लोकप्रिय अभिनेत्री लिली जेम्स ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर.
-
हॉलिवूड अभिनेत्री जेमी ली कर्टिस हिने पुरस्कार सोहळ्यादरम्यान निळ्या रंगाचे रिबीन बांधून युक्रेनला पाठींबा दर्शवला.
-
अभिनेता जेस्सी प्लेमन्स आणि अभिनेत्री किर्स्टन डन्स्ट.
-
मेक्सिकन अभिनेत्री लुपिता.
-
हॉलिवूड अभिनेत्री रिटा मोरेनोने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
हॉलिवूड अभिनेता वेझ्ले स्नाइप्स. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेत्री अरिएना डीबोस.
-
हॉलिवूड अभिनेत्री मार्ली मॅटलीनने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
अभिनेता अँड्रयू गारफिल्ड.
-
कॅनडियन अभिनेता सिमू लिउ.
-
टेनिसपटू सेरेना आणि व्हीनस विल्यम्सनेही ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
स्पॅनिश अभिनेत्री पेनेलप क्रुज पती जॅव्हिएर बारडेमसोबत. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO