-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
नुकतंच सोनालीने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
निळ्या रंगाचा हाल्टर नेक डिझायनर बॉडीकॉन ड्रेस सोनालीने परिधान केला आहे.
-
साजेसा मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाइलने सोनालीने ग्लॅमरस लूक केला आहे.
-
बॉडीकॉन ड्रेसमध्ये अवतरली अप्सरा.
-
अप्सरेचे हे ग्लॅमरस अंदाजातील फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका