-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.
-
गेल्याच महिन्यात ही गोड बातमी सोनमने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली.
-
सोनम कपूर आणि आनंद अहूजा आई-बाबा होण्यासाठी उत्सुक आहेत.
-
सोनम तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसत आहे.
-
नुकतंच सोनमने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेसमध्ये सोनम बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
गरोदरपणामुळे सोनमच्या चेहऱ्यावरील तेज फोटोंमध्ये दिसून येत आहे.
-
सोनमच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो : सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित