-
लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक ‘छोटी बहु’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
रुबिना सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
सध्या ती गोव्यात पती अभिनव शुक्लासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
याचे काही खास फोटो रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या पोस्टला रुबिनाने सफरनामा असं कॅप्शन दिलं आहे.
-
स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केलेले रुबिनाचे खास अंदाजातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
गोव्याच्या किनाऱ्यावर रुबिना पती अभिनवसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना.
-
लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटातून रुबिना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
(सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)
Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक