-
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरने अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
ज्युनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य सुपरस्टार एनटी रामाराव यांचा नातू आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
त्याने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं.(फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
एनटी रामाराव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तारक असं आहे.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
‘आरआरआर’ चित्रपटासाठी त्याने ४५ कोटी रुपये इतके मानधन घेतले होते. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
ज्युनिअर एनटीआरने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
२०११ साली त्याने लक्ष्मी प्रणाथीसोबत लग्नगाठ बांधली. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
त्यांना अभय आणि भार्गव ही दोन मुले आहेत. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
ज्युनिअर एनटीआर त्याच्या कुटुंबासोबत हैदराबाद येथे आलिशान बंगल्यात राहतो.(फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
या बंगल्याची किंमत २५ करोड रुपये इतकी आहे. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
ऐसपैस आणि मोकळी जागा असलेला हा बंगला हैदरबादमधील प्रसिद्ध अशा ज्युबिली टेकडी परिसरात आहे. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)
-
ज्युनिअर एनटीआर त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO