-
मराठी चित्रपटसृष्टीत ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ मेनन सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सिद्धार्थ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
फक्त नेटकरीच नव्हे तर अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, नेहा पेंडसे या सेलिब्रिटींनीसुद्धा सिद्धार्थच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
-
‘एकुलती एक’ या चित्रपटातून सिद्धार्थ रुपेरी पडद्यावर पदापर्ण केले.
-
सिद्धार्थने ‘पोपट’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘स्लॅमबुक’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’ आणि ‘पोश्टर गर्ल’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सिद्धार्थने आंतरमहाविद्यालयीन नाटकांपासून हिंदी चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ मेनन / इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच