-
बॉलिवूडमधील लोकप्रिय आलिया-रणबीरची जोडी १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकली.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्यासाठी करीनाने डिझायनर साडी परिधान केली होती. तर सैफ अली खान फिकट गुलाबी रंगाच्या कुर्त्यात नवाबी अंदाजात दिसून आला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
आलिया-रणबीरच्या मेहेंदी सोहळ्याला करीना कपूर पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसून आली. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
करीना कपूर बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जौहरसोबत.
-
प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर आणि रणबीर कपूरचा लग्नसोहळ्यातील खास फोटो करीनाने शेअर केला आहे.
-
करीना कपूर आणि सैफ अली खान मुलगा तैमुर आणि जेहसोबत.
-
करीनाने जेहसोबत शेअर केलेला हा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो : करीना कपूर, आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…