-
आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केले. वधू-वरांच्या ड्रेसमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत होते.
-
आलिया भट्टने लग्नासाठी लेहेंग्याऐवजी क्रीम रंगाची साडी निवडली. आलिया भट्टच्या आधीही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नासाठी लेहेंग्याऐवजी साडीची निवड केली आहे. चला चित्रे पाहूया:
-
ऐश्वर्या राय बच्चनने लग्नात सोनेरी रंगाची साडी नेसली होती. त्यानंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये या साडीची किंमत ७५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. (फोटो: अबू जानी/संदीप खोसला इन्स्टाग्राम)
-
यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले. तिने लग्नात लाल रंगाची साडी नेसली होती.
-
अजय देवगणसोबत लग्नाच्या वेळी काजोलने हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
-
विद्या बालन तिच्या लग्नात बनारसी लाल साडीत खूपच सुंदर दिसत होती. (सर्व छायाचित्रे: इन्स्टाग्राम)
-
दिया मिर्झानेही तिच्या लग्नात वाल रंगाची साडी नेसली होती.
-
राजकुमार रावसोबतच्या लग्नात पत्रलेखा लाल साडीत खूपच सुंदर दिसत होती.
-
दीपिका पदुकोणनेही लग्नात लेहेंग्याऐवजी साडीची निवड केली होती.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO