-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सोनमने सोशल मीडियावरून चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
-
सोनम तिचा प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करत आहे.
-
सोनम कपूर आणि आनंद अहूजा आई-बाबा होण्यासाठी उत्सुक आहेत.
-
नुकतंच सोनमने मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
सोनमचे हे मॅटर्निटी फोटोशूटमधील ग्लॅमरस फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
बेबी बंप फ्लॉन्ट करताना सोनम कपूर.
-
(सर्व फोटो : सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”