-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. रविवारी प्रियांकाने निकसोबत इस्टर Easter साजरा केला.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रियांकाने त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियांका आणि निकने Easter साठी चांगलीच तयारी केली होती. त्यांनी सजावट Easter Bunny चे डेकोरेशन केले होते.
-
निकने लाल रंगाची छडा असलेला टी-शर्ट परिधान केला आहे.
-
प्रियांकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
प्रियांकाने Easter Bunny चे कप केक बनवले होते.
-
प्रियांकाचा हा कूल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
-
प्रियांका आणि निक यावेळी लंच डेटवर असल्याचे दिसते.
-
प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
प्रियांकाने या आधी तिच्या गर्ल गँगसोबत लंचवर गेल्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
तर प्रियांकाचे या आधी चुडिदारमधले फोटो व्हायरल झाले होते.
-
प्रियांकाचा हा इंडियन लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला होता. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagrm)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख