-
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.
-
येत्या २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते.
-
गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही.
-
सुभेदार तान्हाजी मालुसरे – अभिनेता अजय पुरकर
-
श्रीमंत येसाजी कंक – अभिनेता सुश्रुत मंकणी
-
छत्रपती शिवाजी महाराज – अभिनेता चिन्मय मांडलेकर
-
मातोश्री सोयराबाई राणीसरकार – अभिनेत्री माधवी नीमकर
-
सरनौबत नरवीर पिलाजी गोळे – अभिनेता अक्षय वाघमारे
-
नरवीर जिवाजी महाले – अभिनेता निखिल लांजेकर
-
राजमाता जिजाऊ आऊसाहेब – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
-
याकूतखान – अभिनेता संग्राम साळवी
-
मातोश्री सईबाई राणीसरकार – अभिनेत्री ईशा केसकर
-
मातोश्री दिपाईआऊ बांदल – अभिनेत्री दीप्ती केतकर
-
श्रीमंत कान्होजीराजे जेधे – अभिनेता समीर धर्माधिकारी
-
अफझलखान – अभिनेता मुकेश रिषी
-
बहिर्जी नाईक – लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
-
विश्वास दिघे – अभिनेता आस्ताद काळे
-
मोरोपंत – अभिनेता सचिन देशपांडे
-
सरनोबत नेताजीराव पालकर – अभिनेता विक्रम गायकवाड
-
फाजलखान – अभिनेता रिषी सक्सेना
-
अभिनेत्री वर्षा उसगावकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शेर शिवराज / इन्स्टाग्राम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी