-
लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई ‘उतरन’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
रश्मी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच रश्मीने पारंपारिक पेहरावातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
जांभळ्या रंगाचा अनारकली ड्रेस रश्मीने परिधान केला आहे.
-
साजेसा मेकअप आणि ज्वेलरीने पारंपारिक लूक केला आहे.
-
रश्मीचे हे पारंपारिक अंदाजातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
रश्मीच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा.
-
रश्मीचा मोहक अंदाज.
-
(सर्व फोटो : रश्मी देसाई/ इन्स्टाग्राम)
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल