-
लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेतील ‘अर्चना’ हे पात्र साकारून अंकिता घराघरात पोहोचली.
-
डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत अंकिता लग्नाच्या बेडीत अडकली.
-
अंकिता आणि विकी जैन ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमध्ये कण्टेस्टंट आहेत.
-
नुकतंच अंकिताने पती विकी जैनसोबत केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये अंकिताने काळ्या रंगाची साडी तर विकी जैनने कुर्ता परिधान केला आहे.
-
अंकिता आणि विकी जैनने फोटोशूटसाठी विविध पोझ दिल्या आहेत.
-
पती विकी जैनसोबत अंकिताचा रोमॅण्टिक अंदाज.
-
या पोस्टला अंकिताने “सच्चा प्यार वही है जिसमे दोनों ही एक दूसरे को खोने से डरते”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
अंकिताने शेअर केलेल्या पोस्टचे हे कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
अंकिता आणि विकी जैनची स्मार्ट जोडी.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”