-
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी सगळ्यांसाठी चर्चेच कारण बनत आहे. पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.
-
नुकतेच उर्फीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
उर्फी जावेदची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.
-
त्याचबरोबर उर्फीच्या पॅन्टची स्टाइल पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. उर्फीने खूप वेगळ्या प्रकारची पॅन्ट घातली आहे.
-
उर्फीचा हा आउटफिट पाहून तिचे चाहते तिला कोणाकडून कपडे शिवून घेतात असा प्रश्न विचारत आहेत.
-
उर्फी जावेद ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. मात्र, तिच्या अभिनयापेक्षा ती इतर कारणांमुळे चर्चेत राहते. (all photo: Urfi Javed/ instagram)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”