-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्टाइल आणि हटके फॅशनसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरून सोनाक्षी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच सोनाक्षीने मालदीवच्या समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
सोनाक्षीचा बोल्ड अंदाज.
-
विशेष म्हणजे सोनाक्षीने बिकिनी परिधान न करता मालदीवच्या समुद्रकिनारी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
सोनाक्षीचा घायाळ करणारा लूक.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी केलेलं हे हटके फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.
-
सोनाक्षीचा ग्लॅमरस अंदाज.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाक्षीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
-
सोनाक्षीचा कातिलाना अंदाज
-
सोनाक्षीचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
फोटोसाठी पोझ देताना सोनाक्षी सिन्हा.
-
सोनाक्षीचे हटके अंदाजातील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
(सर्व फोटो : सोनाक्षी सिन्हा/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख