-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
मिनाक्षी ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे.
-
मिनाक्षी ही लवकरच आई होणार असून काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती.
-
नुकतंच मिनाक्षीने एक बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.
-
यात ती विविध पोझ देताना दिसत आहे.
-
मिनाक्षीसोबत या फोटोशूटमध्ये तिचा पती कैलास वाघमारे ही दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
-
“तुझे शरीरसौष्ठव अजिबात संपलेलं नाही, उलट तू वाघीण आहेस आणि जिला आत्ताच पट्टेरी देणगी मिळाली आहे”, असे कॅप्शन मिनाक्षीने या फोटोशूटला दिले आहे.
-
मिनाक्षीच्या या फोटोशूटवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सर्वच कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
-
यावेळी मिनाक्षीच्या चेहऱ्यावर गरोदरपणातील तेज पाहायला मिळत आहे.
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे