-
लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत अर्चनाची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आली.
-
अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच अंकिताने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये अंकिताने सप्तरंगी शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
-
अंकिताचा हा ‘कलरफूल’ समर लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
फोटोसाठी अंकिताने विविध पोझ दिल्या आहेत.
-
कलरफूल अंदाजात अंकिता…
-
अंकिताचा हा समर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो : अंकिता लोखंडे जैन/ इन्स्टाग्राम)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण