-
रॉकिंग स्टार यश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘केजीएफ २’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले.
-
‘केजीएफ २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
-
‘केजीएफ २’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
-
‘केजीएफ २’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
-
‘केजीएफ’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
-
‘केजीएफ २’ चित्रपटात यशने साकारलेल्या रॉकी भाईची क्रेझ अजूनही कायम आहे.
-
‘केजीएफ २’ चित्रपटाच्या यशानंतर सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती.
-
या पार्टीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
‘केजीएफ २’च्या सक्सेस पार्टीदरम्यान यश पत्नी राधिकासोबत रोमँटिक अंदाजात दिसला.
-
याचे फोटो यशचा पत्नी राधिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
यश आणि राधिकाच्या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
यशची पत्नी राधिका पंडित देखील एक अभिनेत्री आहे.
-
यश आणि राधिका २०१६ साली विवाहबंधनात अडकले.
-
या दोघांना आयरा आणि याथर्व ही दोन मुले आहेत.
-
यश आपल्या कुटुंबासोबतचे खास क्षण सोशल मीडियावरून शेअर करत असतो.
-
यश पत्नी राधिका आणि मुलांसोबत.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी यश एक आहे.
-
यशने २००८ साली ‘मोगीना मनसु’या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
केजीएफ चित्रपटाने यशला एक नवीन ओळख मिळवून दिली.
-
रॉकिंग स्टार यश सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
-
(सर्व फोटो : यश, राधिका पंडित/ इन्स्टाग्राम)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?