-
लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
महाराष्ट्र दिनानिमित्त रसिकाने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोशूटसाठी रसिकाने जांभळ्या रंगाची खणाची नऊवारी साडी आणि हिरव्या रंगाचा फेटा असा पारंपारिक वेश केला आहे.
-
मोत्याचे दागिने आणि नथ घालून साज केला आहे.
-
घोड्यावर बसून रसिकाने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
-
रसिकाचे पारंपारिक अंदाजातील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
मराठमोळी रसिका.
-
रसिकाने महाराष्ट्र दिनानिमित्त केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (सर्व फोटो : रसिका सुनील/ इन्स्टाग्राम)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…