-
लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
प्रार्थना ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
यानंतर ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मितवा’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातूनही प्रार्थना झळकली.
-
सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा ही भूमिका साकारून प्रार्थना प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
नुकतंच प्रार्थनाने पारंपारिक वेशात फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोत प्रार्थनाने हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली आहे.
-
साजेसा मेकअप आणि खड्यांच्या ज्वेलरीने मोहक लूक केला आहे.
-
साडीत खुललं प्रार्थनाचं सौंदर्य.
-
प्रार्थनाचा पैठणी साडीतील मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : प्रार्थना बेहेरे/ इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”