-
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
रश्मीने नुकतंच ग्सॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
या खास फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस तिने परिधान केला होता.
-
डिझायनरने रश्मीच्या या ड्रेसला गाऊन टच दिला आहे.
-
रश्मीने परिधान केलेला गाऊन जाळीदार आहे. तिने हे ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
हाय हिल्स, हातात अंगठी असा रश्मीचा लूक अधिक आकर्षित करणारा आहे.
-
सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकचा बोलबाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
-
हिंदी मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
तिचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
-
छोट्या पडद्यावरील सगळ्यात हॉट अभिनेत्रींमध्ये रश्मीचाही नंबर लागतो.
-
पारंपरिकसह वेस्टर्न लूकमध्येही रश्मी अगदी खुलून दिसते.
-
रश्मीने वेगवेगळ्या पोझ देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…