-
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट हिंदी चित्रपट असून यासाठी आमिरने अधिक मेहनत केली आहे.
-
या चित्रपटामध्ये करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या रिअल लाईफ कपलचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट याचवर्षी बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे.
-
‘पठाण’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.
-
‘टायगर ३’ या चित्रपटाची तर प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
सलमान खान-कतरिना कैफ यांच्या या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
-
शाहरुख खानचा ‘डंकी’ हा बिग बजेट हिंदी चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
-
‘केजीएफ’ सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देण्यास हिंदी चित्रपट आता तयार आहेत.
-
दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपायांची कमाई करतील अशी आशा आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख