-
मदर्स डे अगदी जवळ आला आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुले दररोज त्यांच्या लाडक्या आईसाठी हा दिवस पूर्णपणे अविस्मरणीय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करतील. यासाठी तुम्ही तुमच्या आईकरिता हा दिवस खास बनवण्यासाठी OTT वर हे चित्रपट नक्की पहा.
-
करणं अर्जुन (ZEE5) : ‘करण-अर्जुन’ हा पहिला चित्रपट होता ज्यात सलमान आणि शाहरुखची जोडी रुपेरी पडद्यावर दिसली होती. या दोघांशिवाय या चित्रपटात काजोल, ममता कुलकर्णी, राखी आणि अमरीश पुरी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
-
खून भरी मांग(ZEE5): ‘खून भरी मांग’ या चित्रपटात रेखा, कबीर बेदी, सोनू वालिया, शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते.
-
मॉम (नेटफ्लिक्स) :अभिनेत्री श्रीदेवीची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून आई या घटकावर पुन्हा नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे तो चित्रपट म्हणजे रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’आहे.
-
मदर इंडिया (Amazon Prime): त्या वर्षी या चित्रपटाचे संगीत खूप गाजले. चित्रपटात एकूण 12 गाणी होती आणि ती सर्वच लोकप्रिय झाली. चित्रपटाचे संगीत नौशाद यांनी दिले होते.
-
सिक्रेट सुपरस्टार (Netflix): चित्रपटात तुम्हाला भावना, आनंद, कॉमेडी, सर्व काही मिळेल. दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या अद्वैत चंदनचं दिग्दर्शन अप्रतिम आहे. (all photos: indian express)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार