-
बिग बी अमिताभ बच्चन पेप्सीची जाहिरात करायचे.
-
मात्र लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ही जाहिरात करण्यास नकार दिला.
-
रणबीर कपूरने एका फेअरनेस ब्रँडची जाहिरात करण्यास नकार दिला होता.
-
त्याला या जाहिरातीसाठी ९ कोटी रुपयांची ऑफर करण्यात आली होती.
-
२०१३मध्ये इमरान हाश्मीला एका लिकर ब्रँडच्या जाहिरातीसाठी विचारण्यात आलं होतं.
-
त्याला या जाहिरातीसाठी ४ कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र त्याने यासाठी साफ नकार दिला.
-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला देखील एका फेअरनेस ब्रँडच्या जाहिरातीसाठी विचारण्यात आलं होतं.
-
मात्र या १५ कोटी रुपयांच्या जाहिरातीला त्याने पूर्णपणे नकार दिला होता.
-
एका तंबाखू ब्रँडची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारला देखील माफी मागावी लागली होती. (फोटो – सगळे फाईल फोटो)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल