-
आमिर खानची लेक आयरा खानने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत ईद सेलिब्रेशन केलं.
-
यावेळी तिने डिप नेक ड्रेस परिधान केला होता.
-
तिचा बॉयफ्रेंडसोबतचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
-
आयरा विविध लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.
-
तसेच कुटुंबासोबतचे तिचे बरेच फोटो व्हायरल होताना दिसतात.
-
बॉयफ्रेंडबाबत आयरा अगदी खुलेपणाने व्यक्त होते.
-
आपलं आपल्या आवडत्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे ती प्रत्येकवेळी आवर्जून सांगत असते.
-
आयरा तिच्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर तिचे लाखोच्या घरात फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य