-
सोनम कपूर आणि आनंद आहुजाने २०१८मध्ये लग्न केलं.
-
लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
-
सोनम-आनंदच्या नात्याला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
याचनिमित्त सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आनंदसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
सोनम आणि आनंदचं नातं अगदी घट्ट असल्याचं प्रत्येक व्हायरल फोटो, व्हिडीओमधून आपल्याला दिसून येतं.
-
सोनम आनंदवर अगदी जीवापाड प्रेम करते.
-
जगातली सर्वोत्तम व्यक्ती माझ्याबरोबर आहे आणि हे माझं भाग्यच आहे असं सोनमने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये देखील म्हटलं आहे.
-
सोनम सध्या तिची प्रेग्नेंसी एण्जॉय करताना दिसते.
-
तिने प्रेग्नेंसीदरम्यान खास फोटोशूट देखील केलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख