-
अभिनेत्री सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
सईने नारंगी रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि त्याच रंगाची पँट परिधान करत नुकतंच एक फोटोशूट केलं.
-
या फोटोशूटसाठी तिने विविध पोझ दिल्या.
-
तिचा हा नवा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
सईच्या मनमोहक अदांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सई सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो इन्स्टग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसते.
-
सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
-
सईने रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.
-
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली.
-
इतकंच नव्हे तर वेबसीरिज विश्वामध्येही तिने आपलं नाव कमावलं.
-
म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सईला ओळखलं जातं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम