-
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत.
-
याचनिमित्त दोघंही न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत.
-
विकी-कतरिना दोघांनीही न्यूयॉर्कमधील त्यांचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत ही माहिती दिली.
-
दोघंही न्यूयॉर्कमध्ये पॅनकेकचा आस्वाद घेताना दिसले.
-
विकी-कतरिनाचे न्यूयॉर्कमधील रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
बॉलिवूडचं हे बहुचर्चित कपल एकमेकांवरचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात.
-
त्यांच्या रोमँटिक फोटोंना देखील चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.
-
विकी-कतरिनाने तर लग्न करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता.
-
आता दोघंही त्यांचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”