-
अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद सुपरहिट ठरत आहेत.
-
ट्रेलरच्या सुरुवातीलाच ”उत्तराधिकारी रिश्ते से नहीं वीरता से चुना जाता है.” हा संवाद ऐकायला मिळतो.
-
”इश्क का ये दाग मैंने दिल पर नहीं माथे पर लगा लिया अब तो विधाता भी इसे नहीं मिटा पाएगा.” हा मानुषीचा संवाद तर अगदी सुपरहिट ठरतोय.
-
अक्षय या ट्रेलरमध्ये म्हणतो, “वाल्मिकी हैं तो श्री राम हैं, चंद हैं तो पृथ्वीराज चौहान है.”
-
मुहम्मद मौली जेव्हा आक्रमक होतो तेव्हा अक्षय म्हणतो, “न वो सपने सलामत रहेंगे न वो आंखे जो हिंदुस्तान की ओर उठेंगी.”
-
“अपनी जिंदगी के बदले मैं सुल्तान को अपने वतन की मुट्ठीभर मिट्टी भी न दूं.” हा या ट्रेलरमधील संवाद फारच लक्षवेधी आहे.
-
पृथ्वीराज चौहान यांच्याबरोबर आपलं काय नातं आहे हे सांगताना मानुषी म्हणते, “जो रिश्ता गंगा और पवित्रता का है, जो रिश्ता पानी और प्यास का है , जो रिश्ता सांस और जीवन का है.”
-
पृथ्वीराज यांचा यामधीलच एक गाजत असलेला संवाद म्हणजे, “धर्म के लिए जिया हूं धर्म के लिए मरूंगा.”
-
येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल