-
महेश बाबू हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. “बॉलिवूडला मी परवडणार नाही” या वक्तव्यामुळे सध्या महेश बाबू चर्चेत आला आहे.
-
गेल्या २० वर्षांपासून महेश बाबू चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच काम केलं आहे.
-
महेश बाबू व त्याची पत्नी नम्रता शिरोडकर सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात.
-
या फोटोंमध्ये महेश बाबूच्या आलिशान घराची झलक पाहायला मिळते.
-
महेश बाबूच्या हॉलमध्ये क्रिम रंगाचे फर्निचर असून परिंची एक मोठी पेन्टिंग आहे.
-
महेश बाबू आणि त्याचं संपूर्ण कुटूंब हे सगळे सण आनंदाने साजरे करतात.
-
गणेशोत्सवा दरम्यान त्यांच्या घरी इको फ्रेंडली गणपतीची मुर्तीचे स्वागत केले जातेे.
-
महेश बाबूचा डायनिंग एरियाचे फर्निचर हे क्रिम आणि ब्राऊन रंगाचे आहे. तर तिथे मोराची एक सुंदर पेन्टिंग आहे.
-
महेश बाबूच्या घरात फोटो फ्रेम वॉल देखील आहे इथे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे फोटो पाहायला मिळातत.
-
महेश बाबूच्या घरात अनेक झाडे आहेत.
-
घरातील गार्डन एरियासुद्धा प्रशस्त आहे.
-
महेश बाबूची मुलं सितारा आणि गौतम ख्रिसमसचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
महेश बाबूटच्या घरात एक जीम देखील आहे.
-
महेश बाबूने त्याच्या मुलांचा हा रक्षाबंधनचा फोटो शेअर केला होता.
-
महेश बाबूच्या घरात एक लहान देवघर आहे.
-
नम्रता सिताराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
घरात स्विमिंग पूल असून मुलांसोबत स्विमिंग करण्यासाठी महेश बाबू नक्की वेळ काढतो.
-
घराचं इंटेरिअर डिझायनिंग कसं असावं, याची निवड नम्रतानेच केली असून सर्वकाही तिच्या पसंतीनुसार डेकोरेट करण्यात आलं आहे.
-
महेश बाबूच्या घरात आणखी एक लिव्हिंग रूम असून तिथे काळ्या रंगाचे सोफे आहेत.
-
टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा महेश बाबू हा सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
महेश बाबूच्या घरात पांढऱ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येते.
-
स्विमिंगपूल जवळ बसायला सोफे देखली आहेत.
-
महेश मुलगा गौतमसोबत जितकावेळ मिळेल तितका व्यथित करण्याचा प्रयत्न करतो.
-
गौतम आणि सितारा स्टडीरूममध्ये.
-
घराचं इंटेरिअर डिझायनिंग कसं असावं, याची निवड नम्रतानेच केली असून सर्वकाही तिच्या पसंतीनुसार डेकोरेट करण्यात आलं आहे.
-
मुलगी सिताराच्या आवडीनुसार बार्बीच्या चित्रांनी तिची बेडरूम सजवण्यात आली आहे.
-
मुलांना खेळण्यासाठी प्ले-रुम असून फावल्या वेळेत महेश बाबू त्यांच्यासोबत खेळतो.
-
कुटुंबीयांसोबत गप्पा मारण्यासाठी, निवांत बसण्यासाठी घऱाला लागूनच ही कोझी रूम तयार करण्यात आला आहे.
-
महेश बाबू बऱ्याचवेळा त्याच्या श्वानांसोबत दिसतो.
-
महेश बाबूच्या घरात ब्रआईंन रंगाच फर्निचर असून सोफा काळ्या रंगाचा आहे.
-
महेश बाबूच्या घराची स्टेअर केस देखील ब्रआऊंन रंगाची आहे.
-
स्विमिंगपूल जवळ असलेल्या जागेचे फर्निचर हे काचेचे आहे.
-
महेश बाबू आणि त्याची लेक सितारा स्विमिंग करताना. (All Photo Credit : Mahesh Babu Instagram / Namrata Shirodkar Instagram)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी