-
अभिनेत्री निया शर्माने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे.
-
काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
-
तसेच तिच्या गळ्यातील नेकपीस विशेष लक्षवेधी आहे.
-
नियाने या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची हिल्स परिधान केलेली आहे.
-
नियाचा हा नवा लूक नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये नियाचं नाव देखील सामिल झालं आहे.
-
नियाने मेहनतीच्या जोरावर कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
निया फॅशनच्याबाबती देखील नवनवीन प्रयोग करत असते.
-
नियाच्या बोल्ड लूकमुळे तिला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं.
-
मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत निया नवनवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
नियाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
-
चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून कसं घेता येईल हे नियाला चांगलंच ठाऊक आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख