-
प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांच्या खूप जवळ असते असे म्हणतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलचंही आहे.
-
ईशा तिचे वडील धर्मेंद्र यांच्या खूप जवळ आहे आणि हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरूनही कळते.
-
लहानपणापासून आतापर्यंत ईशा अनेकदा तिच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत असते. ईशा आणि धर्मेंद्रच्या अशाच काही फोटोंवर एक झलक पाहूया-
-
धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी हिची ईशा हि मुलगी आहे. धर्मेंद्र यांना हेमापासून दोन मुली आहेत, एक ईशा आणि दुसरी अहाना.
-
या फोटोमध्ये ईशा ही वडील धर्मेंद्र, आई हेमा मालिनी आणि पतीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
-
ईशा अनेकदा तिच्या वडिलांना त्यांच्या फार्म हाऊसवर भेटायला जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते.
-
लहानपणापासूनच ईशा आईपेक्षा वडिलांच्या जवळ आहे.
-
गरोदरपणात देखील ईशाने वडील धर्मेंद्र यांच्यासोबत फोटोशूट केले होते.
-
दोघेही अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत असतात. (all photos: Esha Deol Takhtani / instagram)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती