-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
अभिनयासोबतच साराला फिरण्याची देखील आवड आहे. सारा भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सध्या सारा अली खान कश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
-
कश्मीर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील डोंगर दऱ्यांमधील फोटो साराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
कश्मीरमध्ये साराने ट्रेकिंगचा आनंद घेतला.
-
कश्मीर की कली, ट्रेक पर चली.
-
सारा खानच्या समर व्हॅकेशन ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
निसर्गरम्य कश्मीर आणि सुंदर सारा.
-
(सर्व फोटो : सारा अली खान/ इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित