-
अभिनेत्री मंदिरा बेदीचे बिकिनी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
तिच्या लाल रंगाच्या बिकिनी लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सध्या मंदिरा समुद्रकिनारी सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
तिच्या या नव्या लूकला काही तासांमध्येच हजारो लाईक मिळाले आहेत.
-
याआधीही मंदिराने काही बोल्ड फोटो शेअर करताच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.
-
मंदिराच्या नव्या लूककडे चाहत्यांनी याआधी पाठ फिरवली होती.
-
तसेच पतीच्या निधनानंतर मित्राबरोबर स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करताच मंदिराला टिकेचा सामना करावा लागला.
-
पण तिने ट्रोलर्सकडे मात्र दुर्लक्ष करत नवे फोटो शेअर केले.
-
मंदिराचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO