-
दीपिका पदुकोणचा नवा लूक सघ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
एका ब्रँडसाठी तिने हे खास फोटोशूट केलं होतं. पण तिचा लूक पाहता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
-
या फोटोशूटसाठी तिने लाँग टी-शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.
-
तिचा हा नवा लूक काही जणांच्या पसंतीस देखील पडला आहे.
-
तर काहींनी तू रणवीर सिंगची बायको शोभून दिसतेस असं तिला म्हटलं आहे.
-
कितीही ट्रोल केलं तरी दीपिका फॅशनच्याबाबतीत नवनवीन प्रयोग करत असते.
-
नव्या लूकमधील तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.
-
दीपिकाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.
-
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये दीपिकाचं नाव टॉपला आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त