-
बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि पत्नी सीमा खान घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
सोहेल खान आणि सीमा खान यांचे फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. त्यांचे फॅमिली कोर्टाबाहेरचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
-
खरतर सोहेल आणि सीमाने अजून अधिकृतपणे त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली नाही.
-
लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
सोहेल आणि सीमा खान १९९८ साली लग्नबंधनात अडकले होते.
-
या दोघांची पहिली भेट ही अभिनेता चंकी पांडेच्या साखरपुड्यात झाली होती.
-
पहिल्या नजरेत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
त्या दोघांच लव्ह मॅरेज आहे.
-
सोहेल आणि सीमाचा धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नाला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता.
-
पण सोहेल आणि सीमाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले होते.
-
मध्य रात्री मौलवींना किडनॅप करून सोहेल आणि सीमाने निकाहं केला होता.
-
त्यानंतर त्या दोघांनी आर्य मंदिरात लग्न केले होते.
-
सीमा खान ही भारताचा कर्णधार रोहित शर्माची नातेवाई आहे.
-
सीमा ही रोहितची पत्नी रितिका सजदेहचा चुतल भाऊ बंटी याची सख्खी बहीण आहे.
-
या अर्थ सीमा आणि रितिका या चुलत बहिणी आहेत, म्हणजेच सीमा ही रोहितची मेहुणी झाली.
-
२०१७ मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती.
-
‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात.
-
तर त्यांची मुलं ही त्या दोघांसोबत राहतात. (All Photo Credit : Seema Khan Instagram/ Bunty Sajdeh Instagram/ File Photo)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…