-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या ४१ व्या वर्षीही तिच्या सौंदयासाठी कायम चर्चेत असते.
-
श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
-
श्वेता तिवारीने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाजही लावू शकत नाही.
-
श्वेता ‘बिग बॉस सीझन ४’ ची विजेती होती.
-
सध्या श्वेता तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.
-
श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
श्वेताने शॉर्ट्ससह काळ्या रंगाचा ब्रालेट आणि त्यावर काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट फ्लॉवर प्रिंट श्रग परिधान आहे.
-
यासोबतच श्वेताने काळ्या रंगाचे बूट घातले आहेत.
-
श्वेता ही स्टाईल आणि हॉटनेसमध्ये तिची मुलगी पलकपेक्षा कमी नाही.
-
श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (All Photo Credit : Shweta Tiwari Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड