-
आमिर खानची लेक आयरा खानने बिकिनी परिधान करत स्वतःचा वाढदिवस साजरा केला.
-
यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं.
-
तिने पुन्हा एकदा वाढदिवसाचे बोल्ड फोटो शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
-
“माझ्या वाढदिवसाचा लूक पाहून ज्यांनी माझा राग केला, मला ट्रोल केलं त्यांच्यासाठी आणखी काही फोटो.” असं म्हणत आयराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.
-
आमिरने मुलीच्या वाढदिवसानिमित्त पूल पार्टीचे आयोजन केले होते.
-
पण यावेळी आयराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
-
आयरा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर तिची बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.
-
आता पुन्हा एकदा तिचे हे नवे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे