-
अभिनेता सनी देओलचा लेक सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
-
करण सध्या द्रिशा रॉयला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
-
लवकरच हे दोघं विवाह बंधनात अडकणार असल्याचं देखील बोललं जातंय.
-
द्रिशा ही एक फॅशन डिझायनर आहे. तसेच तिला मेकअपची देखील फार आवड आहे.
-
इतकंच नव्हे तर तिचं हिंदी चित्रपटसृष्टीशी देखील नातं जोडलं गेलं आहे.
-
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय हे द्रिशाचे पणजोबा होते.
-
बिमल रॉय आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये घट्ट मैत्री देखील होती.
-
स्ट्रगलच्या दिवसांमध्ये धर्मेंद्र यांना बिमल यांनी काम दिलं. त्यानंतर या दोघांनी एकत्र चित्रपट केले.
-
बदलत्या काळानुसार त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.
-
आता पुन्हा एकदा रॉय कुटुंबियांशी धर्मेंद्र यांचं नातं जोडलं जाणार आहे.
-
करण-द्रिशा लग्न कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
-
पण देओल कुटुंबियांची ही होणारी सून अभिनेत्रींपेक्षाही सुंदर आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?